Bnss कलम १८४ : बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८४ : बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी : १) बलात्कार केल्याच्या किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या अपराधाचे अन्वेषण चालू असेल अशा टप्प्यात, ज्या महिलेवर बलात्कार केल्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असेल किंवा तसा प्रयत्न झाला असेल…

Continue ReadingBnss कलम १८४ : बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी :