Bnss कलम १८१ : पोलिसांना दिलेले जबाब स्वाक्षरित करावयाचे नाहीत :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८१ : पोलिसांना दिलेले जबाब स्वाक्षरित करावयाचे नाहीत : १) या प्रकरणाखालील अन्वेषणाच्या ओघात कोणत्याही व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेला कोणताही जबाब लेखनिविष्ट करण्यात आला तर, तो जबाब देणाऱ्या व्यक्तीकडून तो स्वाक्षरित केला जाणार नाही, तसेच असा कोणताही जबाब किंवा…