Bnss कलम १७८ : अन्वेषण किंवा प्रारंभिक चौकशी करण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १७८ : अन्वेषण किंवा प्रारंभिक चौकशी करण्याचा अधिकार : असा दंडाधिकारी असा अहवाल मिळाल्यावर या संहितेत उपबंधित केलेल्या रीतीने कलम १७६ खाली त्या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा निदेश देऊ शेकल, अथवा त्यास योग्य वाटले तर, लगेच त्याची प्रारंभिक चौकशी करण्याची…