Bnss कलम १३७ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३७ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे : ज्या व्यक्तीबाबत चौकशी करण्यात आली तिने बंधपत्र निष्पादित करणे हे, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी जरूरीचे आहे असे कलम १३५ खालील चौकशीअन्ती शाबीत झाले नाही,…