Bnss कलम १३१ : न्यायालयात आरोपी हजर असल्यास पध्दत :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३१ : न्यायालयात आरोपी हजर असल्यास पध्दत : जिच्याबाबत असा आदेश केलेला असेल ती व्यक्ती न्यायालयात हजर असल्यास, तो आदेश तिला वाचून दाखविण्यात येईल, किंवा तिची तशी इच्छा असेल तर, त्याचा आशय तिला समाजावून देण्यात येईल.

Continue ReadingBnss कलम १३१ : न्यायालयात आरोपी हजर असल्यास पध्दत :