Bnss कलम १२१ : सरकारजमा ऐवजी दंड :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १२१ : सरकारजमा ऐवजी दंड : १) ज्या वेळी कलम १२० खाली कोर्ट काही मिळकत सरकारजमा केल्याचा आदेश देते आणि ती केस अशा स्वरूपाची होते की मिळकतीचा काहीच भाग कसा मिळविला याबद्दल शाबिती नाही, तर परिणाम झालेल्या व्यक्तीला कोर्ट…