Bnss कलम ११२ : भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी तपासासाठी सक्षम अधिकाऱ्याला विनंतीचे पत्र :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ११२ : भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी तपासासाठी सक्षम अधिकाऱ्याला विनंतीचे पत्र : १) जर अन्वेषण करीत असताना अन्वेषण अधिकाऱ्याने किंवा अन्वेषण अधिकाऱ्यापेक्षा वरच्या दर्जाच्या असणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने भारताबाहेरील एखाद्या देशात किंवा ठिकाणी पुरवा उपलब्ध होऊ शकेल असा अर्ज…