Bnss कलम १६९ : दखलपात्र अपराध करण्याची तयारी ची खबर देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६९ : दखलपात्र अपराध करण्याची तयारी ची खबर देणे : कोणताही दखलपात्र अपाराध करण्यासाठी रचलेल्या बेताची खबर ज्याला मिळेल असा प्रत्येक पोलीस अधिकारी, ज्या पोलीस अधिकाऱ्याला तो दुय्यम असेल त्याला आणि असा कोणताही अपराध केला जाण्यास प्रतिबंध करणे किंवा…

Continue ReadingBnss कलम १६९ : दखलपात्र अपराध करण्याची तयारी ची खबर देणे :

Bnss कलम १६८ : पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण १२ : पोलिसांची प्रतिबंधक कारवाई : कलम १६८ : पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे : प्रत्येक पोलीस अधिकारी कोणताही दखलपात्र अपराध केला जाण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रयोजनासाठी हस्तक्षेप करू शकेल आणि तो आपल्या सामथ्र्यांच्या पराकाष्ठेपर्यंत त्याला प्रतिबंध करील.

Continue ReadingBnss कलम १६८ : पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे :

Bnss कलम १६७ : स्थानिक चौकशी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६७ : स्थानिक चौकशी : १) जेव्हा केव्हा कलम १६४, कलम १६५ किंवा कलम १६६ यांच्या प्रयोजनांसाठी स्थानिक चौकशी जरूरीची असेल तेव्हा, दंडाधिकारी किंवा उप-विभागीय दंडाधिकारी चौकशी करण्याकरता त्यास दुय्यम असलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्यास प्रतिनियुक्त करू शकेल व त्याच्या मार्गदर्शनासाठी…

Continue ReadingBnss कलम १६७ : स्थानिक चौकशी :

Bnss कलम १६६ : जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या हक्कासंबंधीचा तंटा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६६ : जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या हक्कासंबंधीचा तंटा : १) आपल्या स्थानिक अधिकारितेतील कोणत्याही जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या अभिकथित हक्काविषयी-मग असा हक्क सुविधाधिकार म्हणून सांगितलेला असो वा अन्य प्रकारे असो- ज्यामुळे शांतताभंग होण्याचा संभव आहे असा एखादा…

Continue ReadingBnss कलम १६६ : जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या हक्कासंबंधीचा तंटा :

Bnss कलम १६५ : तंट्याची मिळकत जप्त करणे आणि देखभाल अधिकारी नेमणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६५ : तंट्याची मिळकत जप्त करणे आणि देखभाल अधिकारी नेमणे : १) जर कलम १६४ च्या पोटकलम (१) खाली आदेश दिल्यानंतर कोणत्याही वेळी दंडाधिकाऱ्याला ते प्रकरण आणीबाणीचे वाटले किंवा कलम १६४ मध्ये निर्दिष्ट केला आहे तसा कब्जा त्या वेळी…

Continue ReadingBnss कलम १६५ : तंट्याची मिळकत जप्त करणे आणि देखभाल अधिकारी नेमणे :

Bnss कलम १६४ : जमीन किंवा पाणी तंटयामुळे शांतताभंग घडण्याचा संभव तेव्हाची प्रकिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (D) घ) (ड) - स्थावर मालमत्तेबाबत तंटे : कलम १६४ : जमीन किंवा पाणी तंटयामुळे शांतताभंग घडण्याचा संभव तेव्हाची प्रकिया : १) ज्यामुळे शांतताभंग होण्याचा संभव आहे, असा आपल्या स्थानिक अधिकारितेतील कोणत्याही जमिनीसंबंधी किंवा पाण्यासंबंधी किांव त्यांच्या हद्दीसंबंधी एखादा तंटा…

Continue ReadingBnss कलम १६४ : जमीन किंवा पाणी तंटयामुळे शांतताभंग घडण्याचा संभव तेव्हाची प्रकिया :

Bnss कलम १६३ : उपद्रवाच्या किंवा आशंकित संकटाच्या अशा तातडीच्या प्रकरणात आदेश काढण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (C) ग) (क) - उपद्रव किंवा आशंकित संकटाची तातडीची प्रकरणे : कलम १६३ : उपद्रवाच्या किंवा आशंकित संकटाच्या अशा तातडीच्या प्रकरणात आदेश काढण्याचा अधिकार : १) जेथे जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या, उप- विभागीय दंडाधिकाऱ्याच्या किंवा राज्य शासनाने या संबंधात खास अधिकार प्रदान…

Continue ReadingBnss कलम १६३ : उपद्रवाच्या किंवा आशंकित संकटाच्या अशा तातडीच्या प्रकरणात आदेश काढण्याचा अधिकार :

Bnss कलम १६२ : सार्वजनिक उपद्रव पुन्हा करणे-चालू ठेवणे यास मनाई :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६२ : सार्वजनिक उपद्रव पुन्हा करणे-चालू ठेवणे यास मनाई : जिल्हा दंडाधिकारी किंवा उप-विभागीय दंडाधिकारी अथवा राज्य शासनाने किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने या संबंधात अधिकार प्रदान केलेला अन्य कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलिस उपायुक्त कोणत्याही व्यक्तीला भारतीय न्याय संहिता २०२३…

Continue ReadingBnss कलम १६२ : सार्वजनिक उपद्रव पुन्हा करणे-चालू ठेवणे यास मनाई :

Bnss कलम १६१ : चौकशी होईपावेतो मनाई आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६१ : चौकशी होईपावेतो मनाई आदेश : १) कलम १५२ खाली आदेश काढणाऱ्या दंडाधिाकऱ्याला जर,लोकांना पोचू शकणारे निकटवर्ती संकट किंवा गंभीर स्वरूपाची क्षती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना केली पाहिजे असे वाटेल तर, ज्या व्यक्तीविरूध्द आदेश काढण्यात आला तिला, त्या बाबीचा…

Continue ReadingBnss कलम १६१ : चौकशी होईपावेतो मनाई आदेश :

Bnss कलम १६० : आदेश कायम केल्यानंतरची प्रक्रिया आणि अवज्ञा केल्यास परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६० : आदेश कायम केल्यानंतरची प्रक्रिया आणि अवज्ञा केल्यास परिणाम : १) जेव्हा कलम १५५ किंवा कलम १५७ खाली आदेश करण्यात आलेला असेल तेव्हा, दंडाधिकारी ज्या व्यक्तीविरूध्द आदेश काढण्यात आला तिला त्याची नोटीस देईल, आणि तसेच आदेशाव्दारे निदेशित केलेली…

Continue ReadingBnss कलम १६० : आदेश कायम केल्यानंतरची प्रक्रिया आणि अवज्ञा केल्यास परिणाम :

Bnss कलम १५९ : लेखी सूचना इ. देण्याचा दंडाधिकाऱ्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५९ : लेखी सूचना इ. देण्याचा दंडाधिकाऱ्याचा अधिकार : १) जेव्हा कलम १५८ खाली एखाद्या व्यक्तीने स्थानिक अन्वेषण करावे असे दंडाधिकारी निदेशित करील तेव्हा, दंडाधिकारी,: (a) क) (अ) अशा व्यक्तीला तिच्या मार्गदर्शनासाठी जरूरीचे वाटतील असे लेखी अनुदेश देऊ शकेल;…

Continue ReadingBnss कलम १५९ : लेखी सूचना इ. देण्याचा दंडाधिकाऱ्याचा अधिकार :

Bnss कलम १५८ : दंडाधिकारी स्थानिक तपास आदेश देऊ शकतात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५८ : दंडाधिकारी स्थानिक तपास आदेश देऊ शकतात : कलम १५६ किंवा कलम १५७ खालील चौकशीच्या प्रयोजनांसाठी, दंडाधिकारी : (a) क) (अ) स्थानिक अन्वेषण त्याला योग्य वाटेल अशा व्यक्तीने करावे अशा निदेश देऊ शकेल; किंवा (b) ख) (ब) तज्ज्ञाला…

Continue ReadingBnss कलम १५८ : दंडाधिकारी स्थानिक तपास आदेश देऊ शकतात :

Bnss कलम १५७ : कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यात आला असेल, तेथे कारण दाखविण्यासाठी प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५७ : कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यात आला असेल, तेथे कारण दाखविण्यासाठी प्रक्रिया : १) कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरूध्द आदेश देण्यात आला असेल तिने उपस्थित होऊन आदेशाविरूध्द कारण दाखवले तर, दंडाधिकारी समन्स-खटल्यात घेतला जातो त्याप्रमाणे या…

Continue ReadingBnss कलम १५७ : कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यात आला असेल, तेथे कारण दाखविण्यासाठी प्रक्रिया :

Bnss कलम १५६ : सार्वजनिक हक्कांचे अस्तित्व नाकबूल केल्यास प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५६ : सार्वजनिक हक्कांचे अस्तित्व नाकबूल केल्यास प्रक्रिया : १) कोणत्याही रस्त्याचा, नदीचा, जलमार्गाचा किवा स्थळाचा वापर करताना लोकांना होणारा अडथळा, उपद्रव किंवा धोका टाळण्याच्या प्रयोजनार्थ कलम १५२ खाली आदेश काढण्यात आला असेल तेव्हा, दंडाधिकारी, ज्या व्यक्तीविरूध्द आदेश देण्यात…

Continue ReadingBnss कलम १५६ : सार्वजनिक हक्कांचे अस्तित्व नाकबूल केल्यास प्रक्रिया :

Bnss कलम १५५ : कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५५ : कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति : जर अशा व्यक्तीने ज्याच्या विरुद्ध कलम १५४ च्या अन्वये कोणताही आदेश दिला गेला आहे, अशी कृती केली नाही किंवा उपस्थित होऊन कारण दाखवले नाही, तर, ती भारतीय न्याय संहिता…

Continue ReadingBnss कलम १५५ : कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति :

Bnss कलम १५४ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५४ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे : ज्या व्यक्तीविरूध्द असा आदेश काढण्यात आला असेल त्या व्यक्तीला - (a) क) (अ) आदेशाव्दारे निदेशित केलेली कृती त्यात विनिर्दिष्ट केलेल्या अवधीत व त्या रीतीने करावी लागेल; किंवा (b) ख) (ब)…

Continue ReadingBnss कलम १५४ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे :

Bnss कलम १५३ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५३ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना : १) तो आदेश, तसे करणे शक्य असल्यास, ज्या व्यक्तीविरूध्द तो देण्यात आला तिच्यावर, समन्सच्या बजावणीकरता यात उपबंधित केलेल्या रीतीने बजावता जाईल. २) असा आदेश याप्रमाणे बजावणे शक्य नसल्यास तो, राज्य शासन नियमांव्दारे…

Continue ReadingBnss कलम १५३ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना :

Bnss कलम १५२ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - सार्वजनिक उपद्रव (लोक न्यूसेंस /कंटक / व्याधा / बाधा ): कलम १५२ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश : १) जेव्हाकेव्हा जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा राज्य शासनाने यासंबंधात खास अधिकार प्रदान केलेल्या अन्य…

Continue ReadingBnss कलम १५२ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश :

Bnss कलम १५१ : कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५१ : कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण : १) कलम १४८, कलम १४९, किंवा कलम १५० खाली केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरूध्द,- (a) क) (अ) जेथे अशी व्यक्ती ही सशस्त्र सेनादलातील…

Continue ReadingBnss कलम १५१ : कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण :

Bnss कलम १५० : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५० : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार : जेव्हा अशा कोणत्याही जमावामुळे सार्वजनिक सुरक्षा उघडउघड धोक्यात आली असेल आणि कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याशी संपर्क साधणे शक्य नसेल तेव्हा, सशस्त्र सेनादलाचा कोणताही राजादिष्ट किंवा राजपत्रित अधिकारी अशा जमावास आपल्या हुकुमतीखालील…

Continue ReadingBnss कलम १५० : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार :