Bnss कलम ९९ : जप्तीची घोषणा रद्द करण्याकरता उच्च न्यायालयात अर्ज :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ९९ : जप्तीची घोषणा रद्द करण्याकरता उच्च न्यायालयात अर्ज : १) कलम ९८ खाली ज्याच्या बाबतीत समपहरणाची घोषणा करण्यात आलेली असेल अशा कोणत्याही वृत्तपत्रात, पुस्तकात किंवा अन्य दस्तऐवजात कोणताही हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, शासकीय राजपत्रात अशी घोषणा प्रकाशित झाल्याच्या…