Bnss कलम ९८ : विवक्षित प्रकाशने जप्त करणे, घोषित करणे त्याकरता झडती वॉरंटे काढण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ९८ : विवक्षित प्रकाशने जप्त करणे, घोषित करणे त्याकरता झडती वॉरंटे काढण्याचा अधिकार : १) ज्या मजकुराचे प्रकाशन करणे हे भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम १५२ किंवा कलम १९६ किंवा कलम १९७ किंवा कलम २९४ किंवा कलम २९५…