Bnss कलम ९ : न्याय दंडाधिकाऱ्यांची न्यायालये :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ९ : न्याय दंडाधिकाऱ्यांची न्यायालये : १) प्रत्येक जिल्ह्यात, राज्य शासन उच्च न्यायालयाचा विचार घेतल्यानंतर अधिसूचनेव्दारे विनिर्दिष्ट करील इतकी आणि अशा ठिकाणी, प्रथम वर्ग आणि व्दितीय वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांची न्यायालये स्थापन केली जातील : परंतु, उच्च न्यायालयाचा विचार घेतल्यानंतर…