Bnss कलम ८९ : जप्त मालमत्ता परत करण्यासाठी अपील नामंजूर केलेल्या आदेशाला अपील :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८९ : जप्त मालमत्ता परत करण्यासाठी अपील नामंजूर केलेल्या आदेशाला अपील : कलम ८८ च्या पोटकलम (३) मध्ये निर्दिष्ट केलेली जी व्यक्ती मालमत्ता किंवा विक्रीचे उत्पन्न सुपुर्द केले जाण्यास नकार मिळाल्यामुळे नाराज झाली असेल अशा कोणत्याही व्यक्तीला प्रथम उल्लेखिलेल्या…