Bnss कलम ८१ : अधिकारक्षेत्राबाहेरील पोलिसांना अंमलबजावणीसाठी दिलेले वॉरंट :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८१ : अधिकारक्षेत्राबाहेरील पोलिसांना अंमलबजावणीसाठी दिलेले वॉरंट : १) जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला निदेशून लिहिलेल्या वॉरंटाची अंमलबजावणी, ते काढणाऱ्या न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेबाहेर करावयाची असेल तेव्हा, सर्वसामान्यापणे तो पोलीस अधिकारी ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांच्या आत वॉरंटाची अंमलबजावणी करावयाची असेल त्या कार्यकारी…