Bnss कलम ७३ : जामिनाचे वॉरंट (जामिन घेण्यासाठी निदेश देण्याची शक्ति) :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७३ : जामिनाचे वॉरंट (जामिन घेण्यासाठी निदेश देण्याची शक्ति) : १) कोणत्याही व्यक्तीच्या अटकेचे वॉरंट काढणारे कोणतेही न्यायालय स्वविवेकानुसार त्या वॉरंटावर पृष्ठांकन करून असा निदेश देऊ शकेल की, जर विनिर्दिष्ट वेळी व त्यानंतर न्यायालय अन्यथा निदेश देईपर्यंत न्यायालयापुढे उपस्थित…