Bnss कलम ५२१ : लष्करी न्यायालयाकडून संपरीक्षा होण्यास पात्र अशा व्यक्तींना समादेशककडे सुपूर्द करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५२१ : लष्करी न्यायालयाकडून संपरीक्षा होण्यास पात्र अशा व्यक्तींना समादेशककडे सुपूर्द करणे : १) कोणत्या प्रकरणांमध्ये भूसैनिकी, नौसैनिकी किंवा वायुसैनिकी कायद्याला अधीन असलेल्या व्यक्तींची संपरीक्षा ही संहिता लागू असलेले एखादे न्यायालय किंवा लष्करी न्यायालय करील त्याबाबत केंद्र शासनाला ही…
