Bnss कलम ५२ : बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची वैद्यक व्यवसायीकडून तपासणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५२ : बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची वैद्यक व्यवसायीकडून तपासणी : १) एखाद्या व्यक्तीला बलात्कार केल्याच्या किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असेल आणि त्याच्या शरीराची तपासणी केल्यास अपराधाचा पुरावा मिळेल असा विश्वास ठेवायला वाजवी कारण असेल…

Continue ReadingBnss कलम ५२ : बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची वैद्यक व्यवसायीकडून तपासणी :