Bnss कलम ५०५ : नाशवंत मालमत्तेची विक्री करण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५०५ : नाशवंत मालमत्तेची विक्री करण्याचा अधिकार : अशा मालमत्तेच्या कब्जास हक्कदार असलेली व्यक्ती अज्ञात किंवा अनुपस्थित असून मालमत्ता लवकर व निसर्गत: खराब होण्यासारखी असेल तर, अथवा ज्या दंडाधिकाऱ्याला तिच्या अभिग्रहणाचे वृत्त कळवण्यात आले त्याच्या मते, तिची विक्री मालकाला…