Bnss कलम ५०२ : स्थावर मालमत्तेचा कब्जा परत देववण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५०२ : स्थावर मालमत्तेचा कब्जा परत देववण्याचा अधिकार : १) जेव्हा फौजदारीपात्र बलप्रयोग किंवा बलप्रदर्शन अथवा फौजदारीपात्र धाकदपटशा यांचा अवलंब करून केलेल्या अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवलेले असेल आणि अशा बलप्रयोगाने किंवा बलप्रदर्शनाने अथवा धाकदपटशाने कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही स्थावर…