Bnss कलम ४९८ : संपरीक्षेच्या अखेरीस मालमत्तेच्या विल्हेवाटीचा आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९८ : संपरीक्षेच्या अखेरीस मालमत्तेच्या विल्हेवाटीचा आदेश : १) जेव्हा कोणत्याही फौजदारी न्यायालयातील अन्वेषण, चौकशी किंवा संपरीक्षा समाप्त होईल तेव्हा, त्याच्यासमोर हजर करण्यात आलेल्या किंवा त्याच्या अभिरक्षेत असलेल्या किंवा ज्यासंबंधात कोणताही अपराध करण्यात आल्याचे दिसत असेल अशा किंवा कोणताही…

Continue ReadingBnss कलम ४९८ : संपरीक्षेच्या अखेरीस मालमत्तेच्या विल्हेवाटीचा आदेश :