Bnss कलम ४५६ : गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा सौम्य करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५६ : गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा सौम्य करणे : जिला मृत्यूची शिक्षा दिलेली आहे ती स्त्री गर्भवती असल्याचे आढळून आले तर, उच्च न्यायालय ती शिक्षा आजीव कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करून ती सौम्य करू शकेल.
