Bnss कलम ४२१ : विशेष बाबतीत अपिलाचा विशेष हक्क :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२१ : विशेष बाबतीत अपिलाचा विशेष हक्क : या प्रकरणात काहीही अंतर्भूत असले तरीही, जेव्हा एका संपरीक्षेत अधिक व्यक्तींना सिध्ददोष ठरवण्यात आले असेल व अशांपैकी कोणत्याही व्यक्तीबाबत अपीलपात्र न्यायनिर्णय किंवा त्यांपैकी कोणालाही अपिलाचा हक्क असेल .