Bnss कलम ४०५ : न्यायनिर्णयाचा केव्हा अनुवाद करावयाचा:
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४०५ : न्यायनिर्णयाचा केव्हा अनुवाद करावयाचा: मूळचा न्यायनिर्णय कार्यवाहीच्या अभिलेखात निविष्ट केला जाईल आणि जेव्हा मूळचा न्यायनिर्णय न्यायालयाच्या भाषेहून वेगळ्या भाषेत लिहिलेला असेल आणि जर दोहोंपैकी एक पक्षकार तशी मागणी करील तेव्हा, न्यायालयाच्या भाषेतील त्याचा अनुवाद अशा अभिलेखाला जोडला…