Bnss कलम ४० : खाजगी व्यक्तीकडून अटक आणि नंतरची प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४० : खाजगी व्यक्तीकडून अटक आणि नंतरची प्रक्रिया : १) कोणतीही खाजगी व्यक्ती, तिच्या समक्ष ज्याने बिनजामिनी आणि दखलपात्र अपराध केला असेल अशा कोणत्याही इसमास किंवा कोणत्याही उद्घोषित अपराध्यास अटक करु शकेल किंवा अटक करवू शकेल आणि, अनावश्यक विलंब…