Bnss कलम ३९२ : न्यायनिर्णय :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २९ : न्यायनिर्णय : कलम ३९२ : न्यायनिर्णय : १) मूळ अधिकारितेच्या कोणत्याही फौजदारी न्यायालयामधील प्रत्येक संपरीक्षेतील न्यायनिर्णय संपरीक्षा संपल्यानंतर ताबडतोब अथवा मागाहून पंचेचाळीस दिवसांनतर नाही एखाद्या वेळी (पक्षकारांना किंवा त्यांच्या वकिलांना त्याबाबत नोटीस दिली गेली पाहिजे) पीठासीन अधिकारी…

Continue ReadingBnss कलम ३९२ : न्यायनिर्णय :