Bnss कलम ३६९ : अन्वेषण किंवा संपरीक्षा प्रलंबित असेपर्यंत मनोविकल व्यक्तीस मुक्त करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३६९ : अन्वेषण किंवा संपरीक्षा प्रलंबित असेपर्यंत मनोविकल व्यक्तीस मुक्त करणे : १) जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती ही, मनोविकलता किंवा बौद्धिक दिव्यांगतेमुळे स्वत:चा बचाव करण्यास अक्षम असल्याचे कलम ३६७ किंवा कलम ३६८ अन्वये आढळून आले असेल तेव्हा दंडाधिकारी, किंवा…