Bnss कलम ३५७ : आरोपीला कार्यवाही समजत नसेल तेव्हाची प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५७ : आरोपीला कार्यवाही समजत नसेल तेव्हाची प्रक्रिया : आरोपी जरी मनोविकल नसला तरी त्याला कार्यवाही समजावून देणे शक्य नसेल तर, न्यायालय चौकशी किंवा संपरीक्षा पुढे चालवू शकेल व उच्च न्यायालयाहून अन्य न्यायालयाच्या बाबतीत, जर अशा कार्यवाहीची परिणती दोषसिध्दीत…