Bnss कलम ३४५ : माफीच्या शर्तीचे अनुपालन न केल्यास कार्यवाही (संपरीक्षा) :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४५ : माफीच्या शर्तीचे अनुपालन न केल्यास कार्यवाही (संपरीक्षा) : १) कलम ३४३ किंवा कलम ३४४ खाली देऊ केलेली माफी जिने स्वीकारली आहे त्या व्यक्तीविषटी जेव्हा, आपल्या मते अशा व्यक्तीने अत्यावश्यक अशी काहीतरी गोष्ट बुध्दिपुरस्सर लपवून किंवा खोटी साक्ष…