Bnss कलम ३४४ : माफी देऊ करण्याचा निदेश देण्याची शक्ती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४४ : माफी देऊ करण्याचा निदेश देण्याची शक्ती : खटला याप्रमाणे सुपूर्द केल्यानंतर पण न्यायनिर्णय दिला जाण्यापूर्वी कोणत्याही वेळी, ज्याच्याकडे तो सुपूर्द केलेला असेल ते न्यायलय, अशा कोणत्याही अपराधात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निबध्द अथवा सहभागी असल्याचे समजण्यात आलेल्या कोणत्याही…