Bnss कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे : १) जेव्हाकेव्हा आरोपीला न समजणाऱ्या भाषेत कोणतीही साक्ष देण्यात आलेली असेल व तो न्यायालयात जातीने उपस्थित असेल तेव्हा, त्याला समजणाऱ्या भाषेत ती साक्ष त्याला खुल्या न्यायालयात भाषांतर करून सांगण्यात…