Bnss कलम २९४ : न्यायालयाचा न्यायनिर्णय :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९४ : न्यायालयाचा न्यायनिर्णय : न्यायालय, आपला न्यायनिर्णय कलम २९३ च्या विशिष्ट भाषेत खुल्या न्यायालयात देईल आणि त्यावर त्या न्यायालयाचा पीठासीन अधिकारी सही करील.