Bnss कलम २८४ : व्दितीय वर्ग दंडाधिकाऱ्यांनी करावयाची संक्षिप्त संपरीक्षा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २८४ : व्दितीय वर्ग दंडाधिकाऱ्यांनी करावयाची संक्षिप्त संपरीक्षा : द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याचे अधिकार ज्याच्या ठायी विनिहित झाले असतील अशा कोणत्याही दंडाधिकाऱ्याला जो कोणताही अपराध केवळ द्रव्यदंडाच्या अथवा द्रव्यदंडासहित किंवा त्याविना जास्तीत जास्त सहा महिने इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र…