Bnss कलम २१६ : धमकी देणे, इत्याबाबतीत, साक्षीदारांसाठी कार्यपद्धती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २१६ : धमकी देणे, इत्याबाबतीत, साक्षीदारांसाठी कार्यपद्धती : साक्षीदार किंवा अन्य कोणतीही व्यक्ती, भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २३२ खालील अपराधाच्या संबंधात तक्रार दाखल करू शकेल.