Bnss कलम २१२ : दंडाधिकाऱ्याकडे प्रकरण सोपविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २१२ : दंडाधिकाऱ्याकडे प्रकरण सोपविणे : १) अपराधाची दखल घेतल्यानंतर कोणत्याही मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याला ते प्रकरण आपणांस दुय्यम असणाऱ्या सक्षम दंडाधिकाऱ्याकडे चौकशीसाठी किंवा संपरीक्षेसाठी सोपवता येईल. २) मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याने या संबंधात अधिकार प्रदान केलेल्या कोणत्याही प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला,…

Continue ReadingBnss कलम २१२ : दंडाधिकाऱ्याकडे प्रकरण सोपविणे :