Bnss कलम २०५ : निरनिराळ्या सत्रविभागात खटले चालविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०५ : निरनिराळ्या सत्रविभागात खटले चालविणे : या प्रकरणाच्या पूर्वगामी उपबंधात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही जिल्ह्यात संपरीक्षात्र्र पाठवलेल्या अशा खटल्यांची किंवा कोणत्याही प्रकारच्या खटल्यांची संपरीक्षा एखाद्या सत्र-विभागात करावी असे राज्य शासन निदेति करू शकेल. परंतु, असा निदेश संविधानाखाली…