Bnss कलम १९८ : चौकशीचे आणि संपरीक्षेचे स्थळ :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९८ : चौकशीचे आणि संपरीक्षेचे स्थळ : (a) क) (अ) जेव्हा अनेक स्थानिक क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रात अपराध घडला हे अनिश्चित असेल तेव्हा, किंवा (b) ख) (ब) जेव्हा अपराध अंशत: एका स्थानिक क्षेत्रात व अंशत: अन्य स्थानिक क्षेत्रांत घडला असेल…

Continue ReadingBnss कलम १९८ : चौकशीचे आणि संपरीक्षेचे स्थळ :