Bnss कलम १८९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे : जर आरोपीला दंडाधिकाऱ्याकडे पाठविणे समर्थनीय होण्याइतपत पुरेसा पुरावा किंवा संशयास वाजवी आधार नाही असे या प्रकरणाखालील अन्वेषणान्ती पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला दिसून आले तर, अशी व्यक्ती हवालतीत असल्यास पोलीस…

Continue ReadingBnss कलम १८९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे :