Bnss कलम १८८ : कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तपासाचा अहवाल देणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८८ : कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तपासाचा अहवाल देणे : जेव्हा कोणत्याही दुय्यम पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाखाली कोणतेही अन्वेषण केले असेल तेव्हा, तो पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला अशा अन्वेषणातून काय निष्पन्न झाले त्याचा अहवाल देईल.