Bnss कलम १७६ : तपासाची प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १७६ : तपासाची प्रक्रिया : १) कलम १७५ खाली ज्याचे अन्वेषण करण्याचा अधिकार आपणांस प्रदान झालेला आहे तो अपराध करण्यात आल्याचा संशय घेण्यास पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला, मिळालेल्या खबरीवरून किंवा अन्यथा कारण दिसत असेल तर, तो पोलीस अहवालावरून अशा…