Bnss कलम १४ : कार्यकारी दंडाधिकारी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४ : कार्यकारी दंडाधिकारी : १) प्रत्येक जिल्ह्यात राज्य शासन, त्याला योग्य वाटतील तितक्या व्यक्ती कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करू शकेल आणि त्यांपैकी एका व्यक्तीस जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्त करील. २) राज्य शासन कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याची अपर जिल्हा दंडाधिकारी…