Bnss कलम १३ : न्याय दंडाधिकाऱ्याची दुय्यमता :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३ : न्याय दंडाधिकाऱ्याची दुय्यमता : १) प्रत्येक मुख्य न्याय दंडाधिकारी सत्र न्यायाधीशाला दुय्यम असेल; आणि प्रत्येक अन्य न्याय दंडाधिकारी, सत्र न्यायाधीशाच्या सर्वसाधारण नियंत्रणाच्या अधीनतेने, मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याला दुय्यम असेल. २) मुख्य न्याय दंडाधिकारी, त्याला दुय्यम असणाऱ्या न्याय दंडाधिकाऱ्यांमध्ये…

Continue ReadingBnss कलम १३ : न्याय दंडाधिकाऱ्याची दुय्यमता :