Bnss कलम ११८ : या प्रकरणाप्रमाणे जप्त अगर सरकारजमा मिळकतीची देखभाल-व्यवस्था :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ११८ : या प्रकरणाप्रमाणे जप्त अगर सरकारजमा मिळकतीची देखभाल-व्यवस्था : १) ज्या भागात मिळकत आहे त्या ठिकाणचे डि.मॅ.अगर डि.मॅ. ज्याची नेमणूक करतील अशा व्यक्तीला न्यायालय मिळकतीचा देखभाल करणारा म्हणून नेमतील. २) कलम ११७ पोटकलम (१) अगर कलम १२० खाली…

Continue ReadingBnss कलम ११८ : या प्रकरणाप्रमाणे जप्त अगर सरकारजमा मिळकतीची देखभाल-व्यवस्था :