Bnss कलम ११७ : जप्त मिळकतीचा ताबा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ११७ : जप्त मिळकतीचा ताबा : १) कलम ११६ खाली तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास विश्वास ठेवण्यास वाजवी कारण आहे की ज्या मिळकतीबाबत अशी चौकशी वगैरे चालू आहे ती मिळकत लपविली जाण्याची, हस्तांतरित होण्याची अगर विल्हेवाट होण्याची दाट शक्यता आहे…

Continue ReadingBnss कलम ११७ : जप्त मिळकतीचा ताबा :