Bnss कलम १०० : गैरपणे परिरुद्ध केलेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी झडती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०० : गैरपणे परिरुद्ध केलेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी झडती : ज्या परिस्थितीत परिरोध करणे हे अपराध या सदरात मोडेल अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला परिरूध्द करण्यात आले आहे असे कोणत्याही जिल्हा दंडाधिकाऱ्याला, उप-विभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला सकारण वाटत…