Bnss कलम ७२ : अटक वॉरंट नमुना व मुदत :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - अटकेचे वॉरंट : कलम ७२ : अटक वॉरंट नमुना व मुदत : १) या संहितेखाली न्यायालयाने काढलेले अटकेचे प्रत्येक वॉरंट लेखी व अशा न्यायालयाच्या पीठासीन अधिकाऱ्याने स्वाक्षरित केलेले असेल व त्यावर न्यायालयाची मोहोर लावलेली असेल. २)…

Continue ReadingBnss कलम ७२ : अटक वॉरंट नमुना व मुदत :