Bnss कलम ६७ : आधी दिलेल्या पध्दतीने बजावणी होत नसेल तर :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ६७ : आधी दिलेल्या पध्दतीने बजावणी होत नसेल तर : जर यथायोग्य तत्परता दाखवूनही कलम ६४, कलम ६५ किंवा कलम ६६ मध्ये उपबंधित केल्याप्रमाणे बजावणी करता येत नसेल तर, बजावणी करणारा अधिकारी हा समन्स काढलेली व्यक्ती ज्या घरात किंवा…