Bnss कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता : १) जिच्या उपस्थितीसाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित केले गेले असेल त्या व्यक्तीला बंधपत्र निष्पादित होताच सोडले जाईल; व ती जेवहा तुरूंगात असेल तेव्हा तिला जामिनादेश देणारे न्यायालय तुरूंगाच्या अंमलदार अधिकाऱ्याला सुटका करण्याचा आदेश देईल…