Bnss कलम ४३७ : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा निकाल करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३७ : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा निकाल करणे : १) जेव्हा एखादा प्रश्न याप्रमाणे निर्देशित केलेला असेल तेव्हा, उच्च न्यायालय त्यावर त्याला योग्य वाटेल असा आदेश देईल व ज्या न्यायालयाने ते निर्देशिन केले त्याच्याकडे अशा आदेशाची प्रत पाठविण्याची तजवीज…