Bnss कलम ३९९ : निष्कारण अटक केलेल्या व्यक्तींना भरपाई :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३९९ : निष्कारण अटक केलेल्या व्यक्तींना भरपाई : १) जेव्हा केव्हा कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याकरवी अन्य व्यक्तीला अटक करवील तेव्हा, जो दंडाधिकारी त्या खटल्याची सुनावणी करील त्याला जर असे दिसून आले की, अशी अटक करण्यास पुरेसे कारण नव्हते, तर…