Bnss कलम ३७८ : मनोविकल व्यक्तीस नातलगाचे अगर मित्राच्या हवाली करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७८ : मनोविकल व्यक्तीस नातलगाचे अगर मित्राच्या हवाली करणे : १) जेव्हा केव्हा कलम ३६९ च्या किंवा कलम ३७४ च्या उपबंधाखाली अडकवून ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीचा एकादा नातलग किंवा मित्र, तिला आपल्या हवाली करण्यात यावे अशी इच्छा प्रदर्शित करील तेव्हा,…