Bnss कलम ३७१ : आरोपी न्यायाधीशासमोर हजर झाल्यावरची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७१ : आरोपी न्यायाधीशासमोर हजर झाल्यावरची प्रक्रिया : १) आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर उपस्थित झाल्यावर अथवा आरोपीला आपल्यासमोर आणल्यावर दंडाधिकाऱ्यास किंवा न्यायालयास, तो स्वत:चा बचाव करण्यास क्षम आहे असे वाटले तर, चौकशी किंवा संपरीक्षा पुढे चालू होईल. २) आरोपी…

Continue ReadingBnss कलम ३७१ : आरोपी न्यायाधीशासमोर हजर झाल्यावरची प्रक्रिया :